पोहा पालक कटलेट । Palak Poha Cutlet । Poha Spinach Cutlets Recipe

Palak Poha Cutlet । Poha Spinach Cutlets Recipe in English साहित्य : 1) 3 वाटी पोहे (फ्लॅटेंड राईस) 2) १  बाउल चिरलेला पालक 3)...


Palak Poha Cutlet । Poha Spinach Cutlets Recipe in English



साहित्य :

1) 3 वाटी पोहे (फ्लॅटेंड राईस)
2) १  बाउल चिरलेला पालक
3) 1 टेस्पून जीरा पावडर
4) 1 टेस्पून धना पावडर
5) 1 टीस्पून आलं-लसून पेस्ट
6) 3 मध्यम उकडलेले बटाटे
7) 2 वाटलेल्या  हिरव्या मिरच्या
8) 1/2 टीस्पून लिंबाचा रस
9) चवीनुसार  मिठ
10) कटलेट तळण्यासाठी तेल.
11) चिरलेली कोथिंबीर


पद्धत:

1) पोहे 2 वेळा धुवून सर्व पाणी काढून टाकावे.
2) नंतर उकडलेला बटाटा कुस्करून घ्यावा .
3) भिजवलेले पोहे,चिरलेला पालक , उकडलेला बटाटा , चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, आले-लसून पेस्ट , जीरा पावडर, धना पावडर, मीठ, लिंबाचा रस,लिंबाचा रस इतत्र करून घ्यावे
  आणि त्यांना चांगले मळून घ्यावे
4) लिंबाचा आकारा एवढे गोळे करून , तो बॉल आकार बनवा. त्याला कटलेटचा  आकार बनविण्यासाठी थोडेसे दाबा. सर्व कटलेट उर्वरित तयार करा
5) मोठ्या आचेवर गॅसवर कढईमध्ये  तेल घालावे.
6) तेल तापले कि कटलेट  तळून घ्यावेत नंतर
7) त्यांना सर्व्हिंग प्लेटमध्ये काढा आणि उर्वरित कटलेटचे तळणे.
8) टोमॅटो सॉससह सर्व्ह करावे आणि खूप टेस्टी चव लागते

लहान मुल अगदी आवडीने खातात.


Related

Starters 510833284780817679

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipe Here

Subscribe Youtube Channel

Follow Us On Facebook

Popular

Recent

Blog Archive

Side Ads

Translate Website in your Languge

Connect Us

item