How to Make Sprouts Bhel Diet Recipe / मोड आलेल्या कडधान्याची भेळ
साहित्य 1) मोड आलेले हिरवे मुग - 1/2 कप 2) मोड आलेली मटकी 1/2 कप 3) मोड आलेला हरबरा 1/2 कप 4) 1/2 कांदा, चिरलेला 5) 1/2 गाजर , बार...
https://sheplansdinnermarathi.blogspot.com/2018/03/how-to-make-sprouts-bhel-diet-recipe.html
साहित्य
1) मोड आलेले हिरवे मुग - 1/2 कप
2) मोड आलेली मटकी 1/2 कप
3) मोड आलेला हरबरा 1/2 कप
4) 1/2 कांदा, चिरलेला
5) 1/2 गाजर , बारीक चिरून
6) 2 टीस्पून लिंबाचा रस
7) 1/2 टीस्पून सैंदव नमक (मिठ )
8) 1/4 टीस्पून लाल तिखट पावडर
9) थोडी चिरलेली कोथिंबीर
पद्धत:
भात तयार कसा करावा:
1) हिरवे मुग ,मटकी ,हरबरा पाच तास पाण्यात भिवून ठेवा . नंतर एका ओल्या कापडात भिजेलेले कडधान्य हवाबंद १ दिवसासाठी बांधून बाजूला ठेवा.
2)मोड आलेले कडधान्य तयार झाले कि एक मोठा बाऊल घ्या
3) सर्व कडधान्य,कांदा, गाजर , रॉक मीठ, लिंबाचा रस, लाल मिरची पूड,एकत्र करा
4) शेवटी कोथिंबीर घालून चांगले मिक्स करावे .
५) हि बनली आपली मोड आलेल्या कडधान्याची भेळ