गाजराचे लोणचे / CARROT PICKLE
साहित्य- १. गाजरे ३ मोठी २. लोणचे मसाला २ चमचे ३. मीठ चवीनुसार ४) १ चमचा लाल मिरची पावडर ६. साखर अर्धा चमचा ७. हींग ...
https://sheplansdinnermarathi.blogspot.com/2018/03/carrot-pickle.html
साहित्य-
१. गाजरे ३ मोठी
२. लोणचे मसाला २ चमचे
३. मीठ चवीनुसार
४) १ चमचा लाल मिरची पावडर
६. साखर अर्धा चमचा
७. हींग पाव चमचा
८. तेल ५ चमचे
९. लिंबू
कृती-
१) गाजर स्वच्छ धुऊन पुसून घ्यावे त्याचे लांबट आकाराचे काप करावे .
२) कढई मध्ये तेल गरम करून हींग ,हळद ,लाल मिरची पावडर टाकावे
३) गस कमी आचरेवर ठेवावा ,त्यानंतर फोडणीमध्ये गाजरांच्या फोडी घालाव्या .नंतर त्यात लोणचे मसाला, साखर, मीठ घालावे
५)गजराच्या फोडी मऊ होई पर्यंत ३-४ मिनिट गस वर हे मिश्रण चांगले परतावे .
६) शेवटी लिंबू पिळून गाजराचे हे लोणचे थंड होऊन द्यावे .म्हणजे लोणचे खाण्यास तैयार आहे.
७) हे लोणचे फ्रीज मध्ये ४-५ दिवस ठेवून मस्त खाता येते.