तोंडल्याची चटणी / Tondlichi Chatney(tendli) ki Chatney

Tondlichi Chutney |Tindora(tendli) ki Chutney In English साहित्य :  1) 20-22 तोंडली  , 2) ४ चमचे  शेंगदाणे , ३) १ चमचा  तीळ , ४)४...

Tondlichi Chutney |Tindora(tendli) ki Chutney In English




साहित्य : 
1) 20-22 तोंडली  ,
2) ४ चमचे  शेंगदाणे ,
३) १ चमचा  तीळ ,
४)४-५ हिरव्या मिरच्या,
५) साखर 
६ ) चवीनुसार  मीठ,
७)लिंबू

फोडणीसाठी गरजेनुसार तेल, हिंग, जिरे, मोहरी व हळद

कृती :

१) तोंडली स्वच्छ धुवून बारीक उभे  चिरून घ्यावे .हिरव्या  मिरचीचेहि तुकडे करून घ्यावेत .
२) तवा किंवा कढई गरम करायला ठेवावी .त्या मध्ये चिरलेली तोंडली ,मिरची तुकडे,शेंगदाणे , तेल घालून भाजून ,परतून घ्यावे .
३) त्यानंतर तीळ घालून अजून २ मिनिट परतावे 
४) हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावे .5-10 मिनिट थंड होऊ द्यावे 
५) त्यानंतर त्या मध्ये चवीनुसार मीठ ,साखर  घालावे 
६) चवीनुसार लिंबू  पिळावा आणि मिक्सर वरून वाटून घ्यावे .
७) त्यानंतर फोडणी करावी .तेल गरम करून त्यामध्ये हिंग, जिरे, मोहरी व हळद घालावे .
८) वरील मिक्सर वरून काढलेले मिश्रण एका बाउल मध्ये घेऊन फोडणीचा तडका द्यावा .
९) आपली तोंडल्याची चटणी तयार झाली आहे .

ही तोंडल्याची चटणी ब्रेडच्या स्लाइसला लावून चटणी सँडविच बनवावेत,फारच छान लागतात.




Related

लसणीचे तिखट I Garlic Chutney

साहित्य:१ वाटी लसणीचे काप१/४ वाटी  शेंगदाणे२/३  वाटी भाजून सुके खोबरे  १ चमचा मिठ१/४ कप लाल तिखटकृती:१) प्रथम शेंगदाणे चांगले भाजून घ्यावेत त्याची साले काढून घ्यावीत. त्...

पालक पराठे स्टफड विथ पोट्याटो / Palak Paratha with stuffed with Potato

साहित्य : १) १ पालक जुडी २) 5-6 हिरव्या मिरच्या ३) १ चमचा धने पावडर ४) १ चमचा जीरा पावडर 5) २ चमचा लाल मिरची पावडर 6) आलं -लसून पेस्ट २ चमचे ७) मैदा १ वाटी ७)गव्हाचं पीठ ३ वाटी ८) ...

भोगीची मिक्स भाजी / Bhogichi Bhaji

साहित्य: १) १/२ वाटी पावटा २)  २-३ मध्यम आकाराची वांगी३) १/२ वाटी वाटाणे ४) १/४ वाटी ओले हरबरे   ५) ४-५ छोटे काप शेवग्याची शेंग  ६) १/४ गाजराचे तुकडे  ७) ...

Post a Comment Default Comments

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Search Recipe Here

Subscribe Youtube Channel

Follow Us On Facebook

PopularRecentBlog Archive

Popular

Recent

कैरीची डाळ /आंब्याची डाळ /Aambyachi daal

Aambyachi daal in English साहित्य : १ वाटी हरबरा डाळ 2 कैरी  २-३ हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे कमीजास्त कराव्यात) बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ चविप्रमाणे १ टीस्पून साखर फोडणीचे साहित्य - हिं...

मामलेदार मिसळ ठाणे

ठाण्याचा सांस्कृतिक ठेवा : मामलेदार ची प्रसिध्द मिसळ साहित्य - कांदे ४/५ + वरुन घालण्यासाठी २ , बटाटे ४/५, लसुण १ मोठा गड्डा, १ बोटभर आल्याचा तुकडा, तेल १.५ वाट्या, तिखट १.५ वाटी, गरम मसाला ४ चमचे, ...

Alu Chi Bhaji - Aluche Fatfat - colocasia leaves gravy recipe

Aluchi Bhaji Recipe in English साहित्य  : 5 अळूची  पाने  2 टेस्पून शेंगदाणे  1 टेस्पून चणा डाळ  ६-७ मेथी दाणे  १-२ चमचे खिसलेले सुक खोबर  ३ टेस्पून बेसन&nb...

ब्रेड उत्तप्पा

साहित्य ब्रेडचे पाच-सहा स्लाइस तीन टेबलस्पून जाड रवा तीन टेबलस्पून तांदूळाची पीठी तीन टेबलस्पून मैदा अर्धा वाटी दही एक चमचा मीठ एक छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा काळी मिरी पूड एक वाटी बिया काढून बा...

गोडा मसाला गोडा मसाल्याची पाककृती - [Goda Masala Recipe] तीळ, खोबरे, खसखस सारखे पदार्थ वापरून बनविलेला गोडा मसाला चवीला काहीसा गोडसरच असतो. मटकीची उसळ, कटाची आमटी, मिसळ पाव, आमटी डाळ, भरली भेंडी, तो...

Blog Archive

Side Ads

Translate Website in your Languge

Connect Us

item