Olya Khobryachi Chatni | ओल्या खोबऱ्याची चटणी | Coconut Chutney (for idli / dosa / vada )

Olya Khobryachi Chatni | Coconut Chutney in English साहित्य : १/२ नारळ खोवून (साधारण १ बाऊल ) ३ हिरव्या मिरच्या १/२ कप डाळ ...


Olya Khobryachi Chatni | Coconut Chutney in English



साहित्य :
१/२ नारळ खोवून (साधारण १ बाऊल )
३ हिरव्या मिरच्या
१/२ कप डाळ
१/२ लिंबाचा रस
चवीपुरते मिठ
१ टिस्पून साखर

फोडणीसाठी 
१/४ टिस्पून जिरे
१/४ टिस्पून मोहरी
२-३ चमचे तेल
६-७ पाने कडीपत्ता 
१/२ हिंग 

 कृती :
१) खवणलेला नारळ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मिठ आणि साखर  (इडली चटणी थोडी पातळ असते  म्हणून)  पाव वाटी पाणी घालावे.मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्यावे.
२) मिक्सर मधून हि चटणी पेस्ट बाऊल मध्ये काढून घ्यावी त्यामध्ये लिंबू पिळावा .
३) छोट्या कढई मध्ये फोडणी साठी तेल गरम करावे.तेल गरम झाल कि त्यामध्ये मोहरी घालावी .मोहरी  तडतडली कि जिरे ,कडीपत्ता ,हिंग घालून .गस बंद करावा
४)वरील चटणीच्या मिश्रणावर वरून फोडणीचा तडका द्यावा .आणि सगळ चमच्याने एकसारखं करावं .
५) आपली ओल्या खोबर्याची चटणी तयार झाली आहे

ही चटणी  इडली ,डोसा ,आप्पे ,उडीद वडा  पदार्थ सोबत छान लागते.
टीप :
लिंबू ऐवजी  दहीही घालू शकतो .दह्याचा स्वादही छान लागतो.


Related

South Indian 4319776503393629629

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipe Here

Subscribe Youtube Channel

Follow Us On Facebook

Popular

Recent

Blog Archive

Side Ads

Translate Website in your Languge

Connect Us

item